महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील घरातील गणपतींच्या सजावटींची छायाचित्रं - shrisaisagar.blogspot.com

Thursday, September 3, 2020

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकातील घरातील गणपतींच्या सजावटींची छायाचित्रं

महाराष्ट्र,  गोवा, कर्नाटकातील 
घरातील गणपतींच्या सजावटींची छायाचित्रं 
श्री साईसागर बातमी पत्रासाठी आवाहन केल्याप्रमाणे कोकण, गोवा, कर्नाटक, कारवार, महाराष्ट्रातील शिर्डी, अहमदनगर, पुणे, बेळगाव अशी अनेक भागातील भक्तांनी  घरातील  गणपतींच्या समोर केलेल्या सजावटीची छायाचित्रं पाठवली. हि आकर्षक सजावट पहाताना मन मोहून जाते.  काही भाविकांनी मनोहर अशा गणेश मूर्तीची तर काहींनी विसर्जनाला जाताना काढलेली छायाचित्रं पाठवली, या सर्व छायाचित्रांचा समावेश या चित्रमालिकेत केला आहे. छायाचित्रं पाठवणाऱ्या सर्व भाविकांचे आभार.  आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.  
शिर्डी येथील साई गणेश भक्तांच्या घरातील गणपती









शुभेच्छा  जाहिरात 
गोवा राज्यातील घरातील गणपती 







शुभेच्छा  जाहिरात 

कोकणातील घरातील गणपती 










शुभेच्छा  जाहिरात

कारवार येथील घरातील गणपती  






बेळगाव येथील घरातील गणपती 



 नाशिक येथील घरातील गणपती

अहमदनगर येथील घरातील गणपती



तसेच इतर भागातील घरातील गणपती










1 comment:

Pages