श्री साईसमाधी मंदिराची दुर्मिळ छायाचित्रे - shrisaisagar.blogspot.com

Sunday, March 17, 2019

श्री साईसमाधी मंदिराची दुर्मिळ छायाचित्रे

श्री साईसमाधी मंदिरात मूर्ती स्थापन करण्याअगोदरचे दृश्य
श्री साईसमाधी मंदिरात मूर्ती स्थापन करण्याअगोदरचे दृश्य 
श्री साईसमाधी मंदिरात मूर्ती स्थापन करण्याअगोदरचे दृश्य, हे छायाचित्र बाबांनी समाधी घेतल्यावर फक्त दोन वर्षानंतर १९२0 मधे काढले होते.


श्री साईसमाधी मंदिरात मूर्ती स्थापन करण्याअगोदरचे दृश्य, छायाचित्रात समाधीजवळ जो साईबाबांनाचा फोटो आणि इतर आरास आहे ती सध्या शिर्डी येथे संग्रहालयात पहावयास मिळेल. 
श्री साईसमाधी मंदिरात मूर्ती स्थापन झाल्यानंतरचे दृश्य. सुरवातीच्या काळात शिर्डीत वर्दळ कमी होती. त्यावेळी फक्त शिर्डी आणि आजुबाजुकडील गावातील भक्त मंडळी दर्शनासाठी येत असत.

श्री साईसमाधी मंदिरात जुने दृश्य. यामधे समाधी मंदिराच्या मागे साठे वाडा दिसत आहे.
श्री साईसमाधी मंदिरात जुने दृश्य. यामधे समाधी मंदिराच्या बाजूला शिर्डीची वेस दिसत आहे. वेस म्हणजे गावाची सीमा. ही सीमा लक्षात येण्यासाठी पुर्वी भिंत बांधली जात असे. मंदिराचा विस्तार करताना ही भिंत पाडण्यात आली.  
श्री साईसमाधी मंदिरात जुने दृश्य. यामधे समाधी मंदिराच्या बाजूला बाग दिसत आहे. आता या ठिकाणी कार्यक्रमासाठी व्यासपीठ बांध्यण्यात आले आहे.

श्री साईसमाधी मंदिरात जुने दृश्य. यामधे समाधी मंदिराच्या मागे साठे वाडा आणि गुरुस्थानातील लिंबाचे झाड दिसत आहे. मंदिराचा विस्तार करताना साठे वाडा पाडण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages