श्री साईसागर संस्थेचे धार्मिक बातमीपत्र - shrisaisagar.blogspot.com

Tuesday, August 25, 2020

श्री साईसागर संस्थेचे धार्मिक बातमीपत्र

नाशिक येथील साई मंदिरातर्फे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न
नाशिक (ज्ञानेश्वर गव्हाणे)  : 
१०-१७ऑगस्ट २०२० पर्यंत इच्छापूर्ती श्री साईनाथ मंदिरामध्ये साई चरित्राचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले होते. श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी या पारायण सोहळ्यामध्ये वैशाली गव्हाणे,  ज्ञानेश्वर गव्हाणे, साई गव्हाणे,  मनीषा शिंदे, जयश्री पगार यांनी  सहभाग घेतला होता.

श्री प्रभू रामचंद्र जन्ममंदिर भूमिपूजन सोहळा आयोध्या येथे संपन्न झाला या पावन सोहळ्याचे औचित्य साधून इच्छापूर्ती श्री साईनाथ
मंदिरामध्ये 151 85 दिव्यांची  आरास करण्यात आली होती यासाठी अभिलाष मुळे, रोहित सिनारे, सुजल शिंदे, आर्यन गव्हाणे यांनी मोलाचे सहकार्य केले

तोरणाच्या पार्श्वभूमीवर त्रंबकेश्वर रस्त्यालगत असलेल्या झोपडपट्टीतील लोकांना इच्छापूर्ती श्री साईनाथ मंदिराच्या वतीने दोनशे किलो गहू व दोनशे किलो तांदूळ  वाटप करण्यात आले. या प्रसंगी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती नंदाताई गव्हाणे, रवींद्र मेतकर सर, सुनंदाताई सिनारे, योग  शिक्षक भानुदास परबत, सागर पाटील, दसरथ सदावर्ते, ज्ञानेश्वर गव्हाणे 





No comments:

Post a Comment

Pages