श्री साईसागर प्रकाशनची प्रकाशने - shrisaisagar.blogspot.com

Sunday, March 17, 2019

श्री साईसागर प्रकाशनची प्रकाशने

अंकुश गाजरे  यांनी आपल्या संघर्षमय जीवनावर मराठी भाषेत "अनवाणी'' हे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे कोकणी अनुवाद प्रतिनिधि संदेश बांदेकर यांनी केला. त्याचे प्रकाशन श्री साईसागर प्रकाशन तर्फे करण्यात आले. पृष्ठ संख्या २१९, मूल्य २०० रु. 

No comments:

Post a Comment

Pages